माझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही!
January 3, 2009
.. :)
भले बुरे जे घडून गेले, विसरुन जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर..
कसे कोठूनी येतो आपण कसे नकळता जातो गुंतून उगाच हसतो, उगाच रुसतो क्षणात आतूर, क्षणात कातर जरा विसावू या वळणावर..
No comments:
Post a Comment