माझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही!
November 30, 2007
आनंदसोहळा
मन उधाण उधाण होते, उन्मुक्त धुंद भिरभिरते, नि:संग अशा जाणिवा, गात्रीं परिमल दरवळतो, मंतरल्या क्षणी एखाद्या, आनंदसोहळा फुलतो.....
No comments:
Post a Comment