माझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही!
September 23, 2007
वेदना..
.. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर
No comments:
Post a Comment